Surprise Me!

हॉकी टीम कडून भारतीय जनतेला जल्लोष पुर्ण नजराणा | Indian Hockey Team

2021-09-13 393 Dailymotion

हॉकी टीम कडून भारतीय जनतेला जल्लोष पुर्ण नजराणा <br /><br />आशिया कप ची सुरुवात जशी झाली होती त्या वेळेसच असे वाटत होते कि भारत सगळ्या आव्हानांना अगदी पुरून उरणार आहे..ढाका मध्ये झालेल्या फायनल मॅच मध्ये भारताने मलेशिया ला २-१ ने पराजित केले आणि तिसऱ्यांदा ह्या किताबा वर आपले नाव लिहिले आहे..दहा वर्षा नंतर भारताने हा कप पुन्हा मिळवला आहे २००७ मध्ये चेन्नई मध्ये साऊथ कोरिया ला ७-२ ने हरवून आशिया कप जिंकला होता..ढाका त झालेल्या मॅच मध्ये रामनदीप सिंग ने पहिला गोल केला आणि ललित ने दुसरा गोल करून भारताला २-० ने बढत प्राप्त केली..हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असून ह्या मध्ये चॅम्पियनशीप म्हणजे देशाच्या प्रतिष्ठे चा प्रश्न असतो ..

Buy Now on CodeCanyon